Mail Me 
Fostering Innovationst  

web site updated as on
13 th May 2013

 
 
 

Home About Us Control Diabetes Innovations News Paper Clippings Contact Us
 
 

साई स्नेह हॉस्पिटल कात्रज पुणे ईंडिया यांनी मान्यता दिलेली ,द.पु.पारखे यांची " मधुमेहा साठी सफरचंद थेरपी पी "या औषधा बद्दल विशेश माहिती Special information on " Apple Therapy for Diabetes " by D.P.Parkhe, approved by" Sai Sneh Hospital katraj, Pune India," as a regular Medicine for Diabetes II

मधुमेहामध्ये सफरचंद कसे वापरावे :-
सध्या मधुमेह साथ असल्या सारखा पसरत आहे , १२ ते १६ वयात सुध्धा हा होत आहे,अनेक कुटुंबिय मंडळी स्वताची अगदी जवळची माणसे पण बळी पडताना बघत आहेत . तरी पण कुणीच काही करू शकत नाही किंवा औषधा चा पण उपयोग होत नाही व ते अगतिक होत आहेत .
१) सर्वात अगोदर मनातील मधुमेहाची भीती काढून टाका ,भीती मधुमेह हमखास वाढवितो.
२) साखर नॉर्मल होई पर्यंत अलोपथी सोडून सर्व औषधे बंद करा. कारण दोन्ही ओर्गनिक औषधे एकत्र केल्यास तिसरेच केमीकल तयार होते व त्याचा फायदा होत नाही.
३) सफरचंदामुळे मधुमेहाची प्रक्रिया बंद होते ,त्यामुळे एकदा तुमची साखर नॉर्मल झाली कि मग तुम्ही फक्त खाण्यावर व व्यायामावर साखर कंट्रोल करू शकता.व मधुमेहाचे व औषधाचे दुष्परीणाम पण होत नाहीत.
४) सफरचंद सुरुवात करण्या अगोदर सर्व फळे गाजर सुध्धा, व डॉक्टरने दिलेल्या औशधा खेरीज सर्व औशधे बंद करा व सकाळी उठल्या उठल्या एक सफरचंद अनशी पोटी घ्या व अर्धा तास फिरायला जा , पाणी घेत असल्यास १५ मिनिटे अगोदर किवा नंतर घ्या. पण फिरणे हे झालेच पाहिजे, त्यात कसूर नको.जेवण सर्व घ्या फक्त तीन महिने गोड खाऊ नका.
५) चालून झाल्यावर नाशता वगेरे करा पण चालणे हे बंधनकारक आहे . जेवण नेहमी सारखे सर्व घ्या फक्त गोड ३ महिने घेऊ नका.
६) एका आठवडा सफरचंद घेताल्य्वर उत्साह वाटू लागेल याचा अर्थ सफरचंदाचे काम सुरु आले असे समजावे. सकाळची साखर १२० ते १३० आलीकी, इन्सुलिन घेत असल्यास ५ यु नी ट रात्रीचे बंद करा म्हणजे साखर परत वाढेल व ७ ते ८ दिवसांनी परत १२० ते १३० वर येईल तेव्ह्ना परत इन्सुलिन ५ युनिट बंद करा, असे करत करत सर्व इन्सुलिन संपवा नंतर असच गोळ्या पण रात्री पासून अर्धी कमी करत संपवा.
७) सर्व गोळ्या किवा इन्सुलिन एकदम कधीही बंद करु नका , वर सांगितल्या प्रमाणेच हळू हळू संपवा, अगोदर रात्री पासून सुरु करा व सकाळ पर्यंत संपवा.
८) एकदा आपण औशदे व इन्सुलिन संपवले कि मग आपणआपली साखर, नेहमीचे जेवण व व्यायामावर नियंत्रित करू शकता . जर कदाचित साखर वाढलीच तर घाबरून जाऊ नका, परत सफरचंद खाऊन आपण साखर नियंत्रित करू शकता , पण शक्यतो गोड कमी खा.
९) साखर नियंत्रित झाल्यावर सुध्धा जर आपण गोळ्या घेत असाल तर आपणास खोटा आत्मविश्वास येईल व आपण गोड खाण्यास प्रवृत्त व्हाल म्हणून सर्व बाबतीत काळजी घ्या व जपून राहा. ज्यास्त माहितीसाठी माझी वेब साइट वाचा :-www.applecontrolsdiabetes.com
10) जर आपण इन्सुलिन घेत असाल तर अतिशय काळजी घ्या, कारण इन्सुलिन घेत असाल तर सफरचदाने साखर ताबडतोबे कमी होते व आपण हायपोत जाण्याची शक्यता असते, म्हणून साखर अवश्य जवळ ठेवा.व साखर कमी झाल्यास डॉक्टरांना कळवा.
११) सकाळची साखर घेताना सफरचंद घेण्याच्या अगोदर घ्या महत्वाची सूचना:- .हा सांगितलेला अनुभव मी स्वतावर केलेला प्रयोग आहे , व जर आपणास हा करावयाचा असेल तर स्वताच्या जबाबदारीवr करावा अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
सोबत ४२ लोकांचा अहवाल जोडला आहे तो वाचवा,ज्यास्त माहिती हवी असल्यास त्यांना अथवा मला फोन करावा. कनसलटनट्स--- द.पु पारखे, अ-१० स्वप्ननगरी ,कर्वे रोड , पुणे ४ फोन 91+ 9767173860 ---020-2546अधिक माहीतीसाठी :-
१) अगोदर मधुमेहाची भीती सोडा
२) रोज अव्हरेज १४०= (४२० दिवस भरात) ते १७०= (५१० दिवसभरात साखर) ठेव्हां म्हंजे H1C ६ ते ७ च्या दरम्यान राहिल व त्याने मधुमेहाच त्रास होणार नाही. १८० च्या वर साखर लघवीत येते हे लक्षात ठेवा
३) १ चमचा साखर घेताल्यास साखर ४० ते ५० नि वाढ्ते हे लक्षात ठेवा
४) गोळी किंवा इन्सुलिन घेण्या अगोदर भूक न लागल्यास ते उशिरा घ्या किंवा चाला त्यामुळे साखर अपोआप कमी होईल
५) साखर वाढल्यास आळस येतो तरी पण चाला त्यामुळे साखर अपोआप कमी होते.
६) कमी साखरची लक्षणे कशी असतात ते लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे
७) सतत साखर खूप असल्याने ती जेव्ह्ना कमी होते तेव्ह्ना खोटा हायपो होतो, म्हणजे २०० च्या वर सतत साखर असल्यास कमी होताना १२० लाच हियपो ची सुरुवात होउ शकते तेव्हा काळजी घ्या व फार मेहनत न करता हळू हळू बरे व्हा , खाणे व्हीट्यामीन युक्त घ्या, रोज चिकनचे अथवा भाज्यांचे सूप एक चिमटीभर हळदटाकून घ्या
८) इन्फ़ेक्क्षन मध्ये साखर वाढते हे लक्षात ठेवा
९) अशक्त पणा आल्यासVitco fols ची ४ इंजेक्शन तीनतीन दिवसांनी डॉकटर च्य सल्ल्याने घ्या लगेच बरे वाटेल
१०) मधुमेह होण्याची साधारण कारणे टाळा उदा. सर्वात मुख्य म्हणजे मनावर सतत टेन्शन असणे, सतत बसणे, फ़ुङ्गस इन्फेक्शन (Candida कॅन्दिडा) विकृत व अतिशय सेक्स करणे, काही ठराविक औषधे,वग्गेरे .
११) आई वडीलाना मधुमेह असल्यास मुलांना सफरचंद ताबडतोब द्यायला लागा
१२) साधारणपणे नंबर १ चा मधुमेंह हा ८ ते १५ वयाला सुरु होतो (Teen age) तेव्हां त्यांची काळजी घ्या, Take care of Mental tensions, Antibiotics, infections, unethical sex, Sedentary life, etc.
११) संशोधनाला मदत करा व सतत माहिती देत राहा.
१३) लक्षात ठेवा, कोणी काहीका सांगेना एकदा झालेला मधुमेह अजुनतरी कायमचा जात नाही, सफरचंदानी तो गोळ्या व इन्शुलिन न घेता सुद्धा कन्ट्रोल मध्ये राहू शकतो पण पूर्णपणे जात नाही, तरी जरूर काळजी घ्या नाही तर त्याचे परीणाम होतातच.
अधिक माहिती साठी केव्ह्नाही मला किवा डॉक्टरांशी संपर्क साधा. सविस्तर माहितीसाठी माझी वेब साईट बधा,अथवा गुगल किंवा फेस बुक वर मी दिलेली माहिती वाचा FAQ जरूर वाचा
महत्वाची सूचना:- .हा सांगितलेला अनुभव मी स्वतावर केलेला प्रयोग आहे , व जर आपणास हा करावयाचा असेल तर स्वताच्या जबाबदारीवr करावा अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

Read More..
Site designed by Hans Technologies                                         Best viewed at 800 by 600 resolution